Wednesday, February 3, 2010

देशाची प्रगति नाही झाली मात्र स्वताची प्रगति करून घेतली

पैसा रे पैसा तेरा रंग कैसा
--------------------------------
देशाची प्रगति नाही झाली मात्र स्वताची प्रगति करून घेतली
राजनीती मधल्या ज्योतिषीना बरोबर माहित आहे. कितीही कीमती वाढवल्या तरी जनता उपाशी तर राहणार नाही काहीतरी खरेदी करावीच लागणार.......

जय कृषिमंत्री............ एक पाय तर पोह्चालाच आजून किती खाणार आहे..........

No comments: